एक्स्प्लोर

Kolhapur Uttar Vidhan Sabha :माजी नगरसेवकांच्या 'हात'घाईने मिळालेलं उत्तर धर्मसंकटात! कोल्हापूर उत्तरमध्ये थेट उमेदवार बदलाची चर्चा; आता मधुरिमाराजे रिंगणात?

पहिल्यांदा काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यात आल्यानंतर तब्बल 26 नगरसेवकांनी सतेज पाटील यांना पत्र लिहीत हा लादलेला उमेदवार असल्याचा आरोप करत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती.

Kolhapur Uttar Vidhan Sabha : राज्यामध्ये जाहीर केलेले दोन उमेदवार मागे घेण्याची नामुष्की काँग्रेसवर आल्यानंतर आता कोल्हापूर उत्तरमध्ये सुद्धा तीच गत होणार का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरमधून सतेज पाटील यांच्याकडून राजेश लाटकर यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता कोल्हापूरमध्ये माजी नगरसेवक आणि निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलाची चर्चा रंगली आहे. चर्चेअंती आता मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव निश्चित होणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. 

राजेश लाटकरांना विरोध, माजी नगरसेवकांचा लेटरबाॅम्ब 

कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून कोल्हापूर उत्तरचा उमेदवार बदलणार अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली होती. पहिल्यांदा काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यात आल्यानंतर तब्बल 26 नगरसेवकांनी सतेज पाटील यांना पत्र लिहीत हा लादलेला उमेदवार असल्याचा आरोप करत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर पक्षाचे सदस्य नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि निष्ठावंतांना डावलण्यात आले, असा सुद्धा आरोप केला होता. त्यामुळे कोल्हापूरमध्ये उमेदवार बदलाची चर्चा रंगली आहे.

नवीन राजवाड्यावर बैठक सुरु

दरम्यान, काँग्रेसकडून सुद्धा तातडीने उमेदवार बदलण्याचा हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात खासदार शाहू महाराज छत्रपती काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह इतर नेत्यांची नव्या राजवाड्यात बैठक सुरू झाली आहे. त्यामुळे आता राजेश लाटकर यांचे नाव बदलून त्या ठिकाणी मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार का? याकडे लक्ष आहे.

मधुरिमाराजेंचा निवडणूक लढण्यासाठी नकार, आता रिंगणात उतरणार? 

काही दिवसांपूर्वीच मधुरिमाराजे छत्रपती आणि माजी आमदार मालोजीराजे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. त्याचबरोबर खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी आणखी एक उमेदवार राजघराण्यातून नको अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेसकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळेल असे संकेत सतेश पाटील यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र आता राजेश लाटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करूनही माजी नगरसेवकांकडून होत असलेला विरोध पाहता आता मधुरिमाराजे यांना रिंगणात उतरवलं जातं का? याकडे लक्ष असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget