दुर्गा पूजा 2026

राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
Advertisement

तुमच्या प्रियजनांना दुर्गा पूजेच्या शुभेच्छा पाठवा

Selected
लक्ष्मीचा हात असो सरस्वतीची साथ असो गणपतीचा वास असो आणि देवी दुर्गेचा आशिर्वाद असो नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
Selected
घटस्थापना घटाची, नवदुर्गा स्थापनेची.. आतुरता आगमनाची, आली पहाट नवरात्र उत्सवाची.. नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा! | https://marathi.abplive.com/durga-puja |
Selected
ज्या क्षणाची पाहत होतो वाट तो आज आला आहे होऊन पालखीत स्वार देवी आली आहे शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! | https://marathi.abplive.com/durga-puja |
Selected
घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नऊ रात्रीला करूया देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा! | https://marathi.abplive.com/durga-puja |
Selected
नवरात्री म्हणजे न – नवचेतना देणारी व – विघ्नांचा नाश करणारी रा – राजसी मुद्रा असलेली त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा! | https://marathi.abplive.com/durga-puja |

दुर्गापूजेचे ९ दिवस

14 ऑक्टोबर 2026 - चौथा दिवस - निळा, रॉयल ब्ल्यू - देवी कुष्मांडा

14 ऑक्टोबर 2026 - चौथा दिवस - निळा, रॉयल ब्ल्यू - देवी कुष्मांडा

रॉयल ब्ल्यू (Royal Blue) हा रंग केवळ दिसायलाच आकर्षक नसून त्याला मोठा इतिहास आणि गडद मानसिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. हा रंग वैभव, विश्वास आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो.

व्हिडीओ

Advertisement

FAQs

शारदीय नवरात्र कधीपासून सुरु होणार आहे?

शारदीय नवरात्रीची सुरुवात 11 ऑक्टोबरपासून होणार आहे. 11 ते 19 असा हा कालावधी असणार आहे.

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग कोणते?

पहिला दिवस - केशरी रंग दुसरा दिवस - पांढरा रंग तिसरा दिवस - लाल रंग चौथा दिवस - निळा, रॉयल ब्ल्यू पाचवा दिवस - पिवळा रंग सहावा दिवस - हिरवा रंग सातवा दिवस - राखाडी रंग आठवा दिवस - जांभळा रंग नववा दिवस - मोरपंखी रंग

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या कोणत्या रुपाची पूजा केली जाते?

पहिल्या दिवशी - शैलपुत्री देवी दुसऱ्या दिवशी - देवी ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी - देवी चंद्रघंटा चौथ्या दिवशी - देवी कुष्मांडा पाचव्या दिवशी - देवी स्कंदमाता सहाव्या दिवशी - देवी कात्यायनी सातव्या दिवशी - देवी कालरात्री आठव्या दिवशी - देवी महागौरी नवव्या दिवशी - देवी सिद्धीदात्री

शारदीय नवरात्रीत कोणते नियम पाळावेत?

शारदीय नवरात्रीत घराची स्वच्छता ठेवावी. दररोज देवीची पूजा करावी. सात्विक आहार घ्यावा. वाणीवर नियंत्रण ठेवावं. देवीला नैवेद्य अर्पण करावं. तसेच, कन्या पूजन करावे.

नवरात्रीत देवीला कोणता नैवेद्य दाखवावा?

नवरात्रीत देवीला खीर, शिरा, हलवा, फळं, नारळ, मिठाई , साबुदाणा खिचडी, भगर, साबुदाणा वडा तसेच राजगिरा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता.

Sponsored Links by Taboola

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget