Lalbaugcha Rajachi Last Aarti : निरोप घेतो देवा आता... लालबागच्या राजाची शेवटची आरतीगणेशोत्सवात श्रद्धा आणि पर्यावरणपूरकतेचा संगम घडवणारी पहिली सुतार गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती आज गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. संपूर्ण पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती समुद्रात थेट विसर्जन न करता, विधीपूर्वक अभिषेक करून पुन्हा एकदा मंडळात नेण्यात येणार आहे.यावेळी मंडळाकडून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे—पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक मंडळाने पर्यावरणपूरक मूर्तींचाच स्वीकार करावा. श्रद्धा आणि निसर्ग या दोन्हींचं रक्षण हेच या विसर्जनाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. याचा आढावा घेतला