एक्स्प्लोर
Powai Hostage: 'मुलांच्या जीवाशी खेळण्यास राज्य सरकार जबाबदार', वर्षा गायकवाड यांचा थेट आरोप
मुंबईच्या पवईमधील ओलीस नाट्य अखेर संपले असून, आरोपी रोहित आर्य याचा पोलीस कारवाईत मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाला राज्य सरकार जबाबदार आहे, असा थेट आरोप करत काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असताना मुलांच्या आयुष्याला ओलीस ठेवण्याचे काम जे राज्य सरकार करतेय, त्याचा मी निषेध करते'. 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानांतर्गत स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे पैसे थकवल्याचा आरोप करत रोहित आर्यने हे कृत्य केले होते. दुसरीकडे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी, 'त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून प्रकरण सोडवायला हवे होते', असे म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण देत 'अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क' या संस्थेला कोणतीही मान्यता नसल्याचे आणि या घटनेशी शासनाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















