एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karuna Sharma : पोलिसांनीच माझ्या वाहनात पिस्तुल ठेवलं , करुणा शर्मांचा पोलिसांवर आरोप : Parali
Beed : परळी मध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा शर्मा पोहोचल्या मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात काय असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा मुंडे यांनी माझ्या पतीच्या गावात यायला अडवता का असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला मात्र परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली या मुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवले आहे. परळी मध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्र
Dada Bhuse Deepak Kesarkar on Raut : जी काही राहिली आहे ती संभाळा, भुसे-केसरकरांनी राऊतांना सुनावलं
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Priyanka Chaturvedi On Eknath Shinde : तंत्र-मंत्र आणि अमावस्येची रात्र, एकनाथ शिंदेंबाबत प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलं
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 02 December 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement