एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार

1. लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाला सुरु झाली, रक्षाबंधनाच्या दिवशीपासूनच रक्कम वाढवायची, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य, बहि‍णींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळण्यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागण्याची चिन्हं https://tinyurl.com/7ctzm4r8 

2. महायुतीत मंत्री होण्यासाठी जावं लागणार अमित शाहांच्या कसोटीतून, शाहांनी मागवलं मंत्री होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड, दिल्लीतील बैठकीची इनसाईड स्टोरी माझाच्या हाती https://tinyurl.com/yn4bkjb4 

3. एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून गृहखात्याच्या मागणीवर ठाम असल्याचा स्पष्ट मेसेज दिला, बॉडी लँग्वेजही बदलली https://tinyurl.com/57tmvhfv  एकनाथ शिंदेंनी आजच्या साऱ्या बैठका रद्द केल्या, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यानं ठाण्यातच करणार मुक्काम https://tinyurl.com/bz6c6vwd 

4. मी उपमुख्यमंत्री होण्याच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या, श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण, पक्षाचं काम करण्यासाठी केंद्रीय मंत्रिपद नाकारल्याची माहिती https://tinyurl.com/4mk3nke2  ज्या मागण्या शिंदेसेना करतायेत त्यावर भाजपने ठरवलं तर एका मिनिटात त्यांना चिरडून टाकतील, संजय राऊतांची बोचरी टीका https://tinyurl.com/yk7u3x4b 

5. ताप काय आला, दरे गावात काय गेले, शेवटी BJP सांगेल तेच करायचंय, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेंना टोला, ईव्हीएमवरही घेतला आक्षेप https://tinyurl.com/33mu56cs  बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं https://tinyurl.com/v8re7u8u 

6. संघाचे एजंट असलेल्या नाना पटोलेंनी नागपुरातील काँग्रेस जाणूनबुजून खिळखिळी केल्याचा बंटी शेळकेंचा आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग https://tinyurl.com/2ebfu3fb4  विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा https://tinyurl.com/yv2kja4e 

7. गरज सरो वैद्य मरो, हीच भाजपची भूमिका; सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन मात्र मतदारसंघातील कामं आणि निधीसाठी एकदाही फोन केला नाही, बच्चू कडूंचा आरोप https://tinyurl.com/mrymmxrz 

8. ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं ठरवणाऱ्या सोलापुरातील मारकडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू, मतदान घेतल्यास कारवाई करण्याचा प्रशासनाचा आदेश https://tinyurl.com/38t24ek5 

9. राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, तळ कोकण, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/3xm48nun 

10. 2024 मध्ये करिअरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, आता 37व्या वर्षी अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा, अभिनेता विक्रांत मेस्सीची शॉकिंग पोस्ट https://tinyurl.com/2pvk7e3b 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Embed widget