एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur Ashadhi wari 2022 : ज्ञानोबांच्या पालखीचं आज तिसरं गोल रिंगण ABP Majha
आषाढी एकादशी जवळ येऊ लागलेय तशी वारऱ्यांची पावलं वेगानं पंढरपूरकडे चालायला लागली आहेत... संत ज्ञानोबारायांची पालखी आज भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. तत्पूर्वी आज ठाकूरबुवाची समाधी इथं ज्ञानोबांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण होणार आहे. तर संत ज्ञानोबा आणि संत सोपानदेव यांच्या पालख्यांची भेटही आजच होईल. तिकडे संत तुकोबांची पालखी आज पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार आहे. तर तुकोबारायांच्या पालखीच्या तोंडले बोंडले मध्ये धावा होणार आहे.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 12 डिसेंबर 2024: ABP Majha
Rohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृती
Yugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजे
Ajit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार
Ajit Pawar meet Sharad Pawar full Video : भेट घेतली, केक कापला, शरद पवार-अजित पवार भेटीचा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement