एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik News : सफाई कर्मचारी महिलेकडून गरोदर महिलेला धक्काबु्क्की, बाळ दगावल्याचा आरोप, नाशिकमधील जिल्हा रुग्णालयातील घटना
नाशिक जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आलीय. गरोदर महिलेला एका सफाई कर्मचारी महिलेनं धक्काबुक्की केल्यानं आणि प्रसूतीच्या वेळी डॉक्टर उपस्थित नसल्यानं बाळ दगावल्याचा आरोप महिलेनं केलाय. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनानं चौकशी समिती नेमली असून आज दुपारपर्यंत या समितीचा अहवाल अपेक्षित आहे. पेठ तालुक्यातली एक गरोदर महिला दोन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. ही महिला बाथरुममध्ये जात असताना सफाई कामगार महिलेनं तिला अडवलं आणि धक्काबुक्की केली असा आरोप त्या महिलेनं केला. या प्रकरणी चौकशीत कुणी दोषी आढळला तर कठोर कारवाई करू असं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिलंय.
महाराष्ट्र
![Nilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/6f82bb88ce1afaadd775e61f7ac40fa61720360263507977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली! ABP Majha
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/4b8cdd83a42f64841bce3a096d2c50811720357669000976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024
![Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/932c90cd734d064e9293a19b1d380fe11720357256987976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीत
![Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/563ddcf355d963fac24131dc2c1939861720356835477976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक
![Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/4fd5cdcc50367380973af4004711dc9a1720356029357977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion