एक्स्प्लोर

अटक टाळण्यासाठी Narayan Rane यांची वकीलांसोबत कायदेशी प्रक्रियेवर चर्चा सुरु : ABP Majha

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. 

नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाडमध्येही गुन्हा दाखल... 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडचे युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर याच्यां तक्रारीनंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 189, 504, 505(2) आणि 506 या कलमांतंर्गत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप कार्यकर्त्यांवरही आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत गुन्हा दाखल केला गेला आगे. शंभर ते सव्वाशे जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष : शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: मंत्री हसन मुश्रीफांच्या कागल तालुक्यामध्ये राजकीय उलथापालथ; मुरगुड नगरपालिकेत काँटे की टक्कर
मंत्री हसन मुश्रीफांच्या कागल तालुक्यामध्ये राजकीय उलथापालथ; मुरगुड नगरपालिकेत काँटे की टक्कर
Solapur Samarth Bank: सोलापूरच्या समर्थ बँकेवर RBI ची मोठी कारवाई, लोकांनी बँकेला घेरलं, पैसे काढण्यासाठी रांग
सोलापूरच्या समर्थ बँकेवर RBI ची मोठी कारवाई, लोकांनी बँकेला घेरलं, पैसे काढण्यासाठी रांग
अन्यथा दोन-दोन वर्षे हाती काहीच लागणार नाही, मनरेगाची आधीचीच 3 हजार कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत; मनेरगा मदतीवरून रोहित पवारांचा सवाल
अन्यथा दोन-दोन वर्षे हाती काहीच लागणार नाही, मनरेगाची आधीचीच 3 हजार कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत; मनेरगा मदतीवरून रोहित पवारांचा सवाल
Harshit Rana & Mohmmad Shami: मोहम्मद शामीच्या जागी गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूला संधी, आशिया कपमध्ये फेल तरीही संघात, निवड समितीवर टीकेची झोड
मोहम्मद शामीऐवजी गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूला संधी, आशिया कपमध्ये फेल तरीही संघात, निवड समितीवर टीकेची झोड
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या : 7 OCT 2025 : ABP Majha
Navi Mumbai Airport Inauguration | PM Modi यांच्या हस्ते उद्घाटन, 'D.B. Patil' नामकरण; Mumbai, Thane, Pune ला गती!
Shinde vs Thackeray : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाला मिळणार?
Shinde vs Thackeray : शिवसेनच्या चिन्हासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, नवी तारीख 12 नोव्हेंबर
Dagdusheth Mandir Help : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची पूरग्रस्तांना एक कोटीची मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: मंत्री हसन मुश्रीफांच्या कागल तालुक्यामध्ये राजकीय उलथापालथ; मुरगुड नगरपालिकेत काँटे की टक्कर
मंत्री हसन मुश्रीफांच्या कागल तालुक्यामध्ये राजकीय उलथापालथ; मुरगुड नगरपालिकेत काँटे की टक्कर
Solapur Samarth Bank: सोलापूरच्या समर्थ बँकेवर RBI ची मोठी कारवाई, लोकांनी बँकेला घेरलं, पैसे काढण्यासाठी रांग
सोलापूरच्या समर्थ बँकेवर RBI ची मोठी कारवाई, लोकांनी बँकेला घेरलं, पैसे काढण्यासाठी रांग
अन्यथा दोन-दोन वर्षे हाती काहीच लागणार नाही, मनरेगाची आधीचीच 3 हजार कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत; मनेरगा मदतीवरून रोहित पवारांचा सवाल
अन्यथा दोन-दोन वर्षे हाती काहीच लागणार नाही, मनरेगाची आधीचीच 3 हजार कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत; मनेरगा मदतीवरून रोहित पवारांचा सवाल
Harshit Rana & Mohmmad Shami: मोहम्मद शामीच्या जागी गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूला संधी, आशिया कपमध्ये फेल तरीही संघात, निवड समितीवर टीकेची झोड
मोहम्मद शामीऐवजी गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूला संधी, आशिया कपमध्ये फेल तरीही संघात, निवड समितीवर टीकेची झोड
Divorce Celebration: बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला, '120 ग्रॅम सोनं अन् 18 लाख कॅश' मेसेज लिहलेला केक कापला
बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला, '120 ग्रॅम सोनं अन् 18 लाख कॅश' मेसेज लिहलेला केक कापला
नाशिकमध्ये एका दिवसात 3 खून! आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून पोरानं जीव घेतला, पोलिसांकडे कबुली
नाशिकमध्ये एका दिवसात 3 खून! आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून पोरानं जीव घेतला, पोलिसांकडे कबुली
Supreme Court road safety order : कंपन्यांनी बसवलेले लाईट्स सोडून प्रखर लाईट्स बसवण्याची फॅशन; आरटीओ आता तगडा झटका देणार
कंपन्यांनी बसवलेले लाईट्स सोडून प्रखर लाईट्स बसवण्याची फॅशन; आरटीओ आता तगडा झटका देणार
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला काही तास उरले असताना महायुती सरकारची खेळी, दि.बा. पाटलांच्या कुटुंबाला VIP पास अन्...
अखेर भूमिपूत्राला न्याय मिळाला, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटलांचं नाव, बोर्ड झळकले
Embed widget