Nagpur Cancer Medicine :नागपूर विद्यापीठाचा नवा शोध, ब्रेन ट्यूमरला भेदणार औषधीयुक्त 'नॅनो पार्टीकल'
Nagpur Cancer Medicine :नागपूर विद्यापीठाचा नवा शोध, ब्रेन ट्यूमरला भेदणार औषधीयुक्त 'नॅनो पार्टीकल'
चिकित्सा पद्धती पूर्वी वापरल्या प्रचलित होती, तीच नस्य चिकित्सा पद्धती आम्ही वापरून याला अँटी कॅन्सर ड्रग आपल्याला कसे ननोपार्टिकुलेट सिस्टम थ्रू मेंदूपर्यंत पोहोचवता येतील यावर आम्ही संशोधन करत आहोत आणि विद्यापीठाने पण आम्हाला मदत केली त्याबद्दल सर्वप्रथम मी विद्यापीठाचे आभार मानते आणि आम्हाला खूप छान रिझल्ट मिळाले त्याच्यामध्ये दोन इंडियन पेटंट ग्रांट झाले आहेत आणि कॅन्सरवर माझं काम झालेल आहे आणि आता पण सुरू आहे काही प्रमाणामध्ये आणि हे जे आहे हे मानवापर्यंत पोहोचवण्या किंवा पेशंट पर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला क्लिनिकल ट्रायल्स घ्याव्या लागतील आणि त्याकरता ह्युमन एथिकल कमिटी जी असते त्याची आम्हाला परमिशन घेऊन पुढे आम्हाला ते पोहोचवाव लागेल पेशंटपर्यंत आम्ही हा संशोधन पर म्हणून त्याच्यावर काम केलेले आहे.






















