एक्स्प्लोर
Zero Hour Maharashtra Politics: MVA मध्ये फूट? Bhai Jagtap स्वबळावर, Thackeray बंधू एकत्र येणार?
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील (MVA) मतभेदांवर आणि मनसेच्या (MNS) भूमिकेवर चर्चा झाली. यात काँग्रेसचे (Congress) भाई जगताप आणि मनसेचे अविनाश अभ्यंकर सहभागी झाले होते, तसेच भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या नावाचाही उल्लेख झाला. 'राजसाहेब मनसे इंजिनशिवाय सत्ता कोणी स्थापन करू शकणार नाही,' असा दावा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी केला. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC Election) स्वबळावर लढण्याची भाषा केल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या (Thackeray brothers) संभाव्य युतीच्या चर्चांदरम्यान, मनसेच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चर्चेदरम्यान भाजपमधील अंतर्गत राजकारणाचाही उल्लेख करण्यात आला. आगामी निवडणुकांपूर्वी स्वबळाची भाषा हे केवळ पक्षांतर्गत दबावतंत्र आहे की खरोखरच महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलणार आहेत, यावर या कार्यक्रमात चर्चा झाली.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















