एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. विरोधी पक्षनेते पद देणार नसाल तर उपमुख्यमंत्रिपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती https://tinyurl.com/mnjvbkp3  एकनाथ शिंदेंच्या उठावामुळे सत्तेबाहेरील भाजप सत्तेत आली,त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली; शंभूराज देसाईंचे थेट विधान https://www.youtube.com/watch?v=14Jqgw4n6uU 

2. आपण पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करु; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन https://tinyurl.com/3w6js3s9 मुंबईत पोलिसांनी भीम अनुयायांच्या रिक्षा चुनाभट्टी-सायन कनेक्टरजवळ अडवल्या, अनुयायांनी रस्ता अडवला; साडे तीन तासानंतर रिक्षा सोडल्या, चैत्यभूमीकडील मार्गावर काही वेळ तणाव https://tinyurl.com/yfcxs7cj 

3. पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांची माहिती, शहराध्यक्ष प्रशांत जगतापांशी सखोल चर्चा https://tinyurl.com/mv4ru7mk सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवारांनी रुग्णालयात घेतली भेट, डॉक्टरांशी विचारपूस https://tinyurl.com/mftufsdu 

4. पार्थ पवारांना जसं माफ केलं तसं झाडांनाही माफ करा; तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे आक्रमक, अमेय खोपकर म्हणाले, साधू महंतांचे स्वागत, पण वृक्षतोडीला विरोध https://tinyurl.com/ydx86v2d नाशिक मनपाने तपोवनात 'माईस हब' करण्याचं टेंडर काढलं, विरोधकांसह सत्ताधारी एकवटल्यानंतर गिरीश महाजनांची माघार

5. परभणी जिल्ह्यातील वसमतमध्ये भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी https://tinyurl.com/56kwjczx लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर https://tinyurl.com/2ztut9j9 

6. पुण्यात सहकार विभागातील अधिकाऱ्याने मागितली 8 कोटींची लाच, दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलं https://tinyurl.com/24u9tzj8 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश https://tinyurl.com/yrcrm7r3 

7. नाशिकमध्ये एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र; जात वैधता प्रमाणपत्रावरुन अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका https://tinyurl.com/fzcwmc88 मित्रासोबत शिकारीला जाणं जीवावर बेतलं, शिकार समजून झाडलेली गोळी शरीरात घुसली; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/3zvsv7df 

8. भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, आईची पोलिसांत फिर्याद https://tinyurl.com/3hpbwrnp  कला केंद्रातील दीपाली विवाहित, दोन मुलांची आई, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती https://tinyurl.com/2my2ze8e 

9. सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांकडून सुरक्षेसाठी 6 पोलीस कर्मचारी तैनात https://tinyurl.com/3wv5bcz9 'धडक 2' अवॉर्ड नांदेडच्या दिवंगत सक्षम ताटेला समर्पित, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची रोखठोक भूमिका https://tinyurl.com/ysmy7hh6 

10. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका ऑलआऊट; भारतासमोर 271 धावांचे लक्ष्य, कुलदीप अन् प्रसिद्धने मारला विकेट्सचा 'चौकार' https://tinyurl.com/4u66t6vm आज 6 डिसेंबर : एकाच दिवशी टीम इंडियातील पाच जणांचा बर्थडे; तिघे भारतीय संघाचा अविभाज्य भाग https://tinyurl.com/5ek42psr 

*एबीपी माझा स्पेशल*

पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल https://tinyurl.com/2knc3955 

अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर https://tinyurl.com/2s3nz4p7 

पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला; दिल्लीतील एका लग्नात दिसला जिव्हाळा https://tinyurl.com/u2mnb353 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget