एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई महापालिकेची Naraayan Rane यांना नोटीस,महापालिकेचं पथक आजच पाहणी करण्याची शक्यता : ABP Majha
एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे आणि रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. महापालिकेचं पथक आजच ही पाहणी करण्याची शक्यता आहे. राणेंच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून त्यावरून महापालिकेनं ही नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथक राणे यांच्या अधीश बंगल्यात पाहणी करून अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीबाबत तपासणी करेल असं नोटसीत म्हटलं आहे.
निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
राजकारण
पुणे
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement