एक्स्प्लोर
Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
मारकरडवाडीमधये लोकांची भावना काय आहे हे समजून घेण्यासाठी जात आहे - महाराष्टारात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे ग्रामसभा ठराव करत आहे याचा विचार केला पाहिजे - भाजपचे नेते सकाळी असले तरी आम्ही दुपारी जाणार आहे त्यामुळे वाद होणार नाही आॅन कुर्ला बस अपघात - हे पाप सरकारच्या मानसिकतेचे आहे - कंत्राटी भरती आता ही करत आहे त्याचा हा परिणाम आहे - सरकारचा हा दोष आहे आॅन महाविकास आघाडी - ते काल सभागृहात का आले नाही हे मला माहीत नाही - माझ काहीही बोलण झाल नाही - मात्र महाराष्ट्राची परंपरा आहे की नवीन अध्यक्ष यांचं स्वागत केलं जातं म्हणुन आम्ही गेलो - सर्वांनी आशावेळी गेल पाहिजे - त्यांची भुमिका मला माहीत नाही
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025
Sanjay Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट
City Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report
100 Headlines | महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement