एक्स्प्लोर
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरची भक्तिमय ट्रीप ! उज्जैन महाकालला जाऊन घेतला आशीर्वाद
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने उज्जैन ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar
1/6

अमृताने नुकतच उज्जैनमध्ये महाकालचं दर्शन घेतलं.
2/6

अमृताने तिच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.
3/6

अमृता तिच्या एका कार्यक्रमानिमित्त उज्जैनला गेली होती.
4/6

त्याचवेळी तिने महाकालचा देखील आशीर्वाद घेतला.
5/6

अमृताने मनोभावे महाकालचा आशीर्वाद घेतला.
6/6

सध्या सोशल मीडियावर अमृताचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
Published at : 11 Dec 2024 09:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion