Jalna Badnapur : बदनापूरमधील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या निवासी शाळांचा पंचनामा
Jalna Badnapur : बदनापूरमधील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या निवासी शाळांचा पंचनामा
हे प्रत्यक्षात इथं खाली काही दिसतात जी की ओपनची पण तुमची शाळा या ठिकाणी मिक्स आहे बिल्डिंग एक आहे त्याच्यात हॉस्टेल आहे आणि शाळा देखील आहे या सगळ्या गोष्टीवर तुमच म्हणणं काय सर क्चुअली आपल्या दोन इमारत आता जिथ आपण उभा आहेत ही हॉस्टेल बिल्डिंग आहे आणि पलीकडची जी बिल्डिंग ती एजुकेशनल बिल्डिंग इथ दोन शिफ्ट मध्ये शाळा चालतात. एज्युकेशन मध्ये हायस्कूल सकाळी चालत, प्रायमरी दुपारी चालते आणि ही जी बिल्डिंग इथं आपण उभा आहे याच्या स्थळ माजल्यावरची कॅन्टीन आहे, विद्यार्थ्यांची आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड फ्लोरला त्या ठिकाणी हॉस्टेल कॅंटिंगच पण काहीच दिसत नाही विद्यार्थी कॅंटीनच सर सर्व त्या ठिकाणी सामान तुम्ही बघितल असेल ताट वगैरे सर्व आहे. आमच्या शाळेची मागच्या वर्षी संचालकाकडन तपासणी झाली होती आणि त्या तपासणी अंतर्गत आमचा एक रिपोर्ट मंत्रालयामध्ये पाठवला होता तर त्या रिपोर्टमुळे आम्ही संभ्रमात अवस्थेत आहे. असं दिलेल आहे की तुमच्याकडे जर त्या वर्गात इतके 20 विद्यार्थी धनगराचे असतील तर 20 ओपनचे सुद्धा पाहिजे फक्त धनगरासाठी शाळा नाहीये किंवा धनगर योजनेसाठी शाळा नाहीये उलट ज्या शाळेमध्ये ओपनचे विद्यार्थी आहे याचा अर्थ आहे की ती शाळा दर्जेदार आहे की जिथं लोक फीस भरून प्रवेश घेतात म्हणून ह्या मुलांनाही त्यांच्या बरोबरीत योग्य शिक्षण मिळावं म्हणून आटच तशी आहे बर म्हणजे वस्ती गृहामध्ये नेलकटर पासून नाईट ड्रेस पर्यंत सुविधा असाव्यात अस आहे पण इथं बघितलं फक्त बाकडे ते नव्याने मी वारंवार विनंती करतोय की तुम्ही या विद्यार्थ्यांची चौकशी करा विद्यार्थी संख्या मोजून घ्या पण मला निधी. मागच्या सहा महिन्यापासून मी घरातून त्या ठिकाणी सर्व यांची सुविधा सगळं मी घरातल्या पैशाने त्या ठिकाणी लावायला लागलो आणि आज माझी परिस्थिती अशी की सोप नाहीय की आपण दहा लेकर शिकवण मी साडे पावणे सहाशे मुलांचा आम्ही त्या ठिकाणी स्वखर्चातून करतोय तर आमची विनंती आहे की बाबा तुम्ही थोडं सकारात्मक भूमिका घेऊन आमचा प्रश्न निकाली काढा एक तर आमचा निधी द्या आम्हाला सांगा की तुम्ही शाळा पुढे सुरू ठेवा किंवा तुम्ही सरळ सांगा की शाळा बंद करा काहीतरी म्हणजे पालक सुद्धा अशक्य आहे. वस्तुस्थिती अशी पण आहे की अनेक ठिकाणी काही असुविधा आहेत मात्र त्यांच्याकडून तो दावा केला जातो की सुविधा आहेत. दुसरीकडे यापूर्वी शासनाने केलेल्या पडताळणीमध्ये काही दोष देखील त्यांनी व्यक्त केलेले होते. तसा लेखी अहवाल त्यांच्याकडे आहे. त्या अनुषंगाने त्यांचा पत्रव्यवहार देखील सुरू आहे. थोडक्यात त्यांच्या एक तक्रार देखील आहे की कोट्यावधी रुपयाच्या निधी अबावी सगळं काही 100% पूर्ण होणं अशक्य आहे. रवी मुंडे एबीपी माझा बदनापूर.




















