एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंचगंगेची पातळी 39 फुटांवर गेल्यास हायअलर्ट,शहरातील नालेसफाईचं काम अपूर्ण? पूरस्थिती उद्भवल्यास काय?
मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पण यावर्षी कोल्हापूर शहरातील नालेसफाई काम म्हणावं तितकं झालं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा 2019 सारखा पूर आला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न केला जातोय. शिवाय यावेळी पंचगंगा नदीची पातळी 39 फुटांवर आल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 39 फूट पाणी पातळी ही इशारा पातळी म्हणून ओळखली जायची.
महाराष्ट्र
Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतले
TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 01 December 2024
Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्य
Amol Mitkari VS Gulabrao Patil : गुलाबरावारांनी जुलाबरावांसारखं होऊ नये, मिटकरींचा गुलाबरावांना टोला
Mohan Bhagwat VS Asaduddin Owaisi : मोहन भागवतांच्या अपात्यसंदर्भातील वक्तव्यावर ओवैस काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement