एक्स्प्लोर

Zishan Siddique NCP : कठीण काळात अजित पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवला

Zishan Siddique NCP : कठीण काळात अजित पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवला 

बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी वांद्रे पूर्वची जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.  आता झिशान विरुद्ध ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे.  पक्ष प्रवेशावेळी झिशान थोडसे भावूक झाले होते. काही दिवसांपूर्वीच बाबा बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती   मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ हा एक भाग आहे. सध्या काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे येथील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात मध्यमवर्गीय मतदार अधिक असून मराठी मध्यमवर्ग तसेच हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदारांचं लक्षणीय प्रमाण असल्याचे चित्र आहे.   पक्ष प्रवेशानंतर झिशान सिद्दिकी काय म्हणाले? उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  झिशान सिद्दिकी म्हणाले,  कठिण काळात अजित पवार, सुनिल तटकरे माझ्यामागे उभे राहिलेत .  त्यांनी मला मदत केली . रेकॉर्डब्रेक मतांनी मी विजयी होईल .  कांग्रेसनं अनेतवेळा संपर्क साधला, अनेक गोष्टी झाल्यात.  मात्र त्यांनी ढोंगीपणा केला आणि तो आता जनतेच्या समोर आलाय. वरुण सरदेसाईचं आव्हान मानत नाही, जनता मला रेकाॅर्डब्रेक मतांनी जिंकवेल.  झिशान सिद्दिकींची बाबा सिद्दिकींसाठी भावूक पोस्ट झिशान सिद्दिकींची वडील बाबा सिद्दीकींसाठी काल भावनिक पोस्ट केली. 5 वर्षापूर्वींच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यानचा फोटो शेअर करत बाबा तुमची आठवण येत असल्याचं कॅप्शन दिले. "तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे क्षण शक्य झाले ते या फोटोत कैद झाले होते, बाबा, मला रोज तुमची आठवण येते”, असं झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) हे त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : जेवढं काम करणं शक्य होतं ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला
Ajit Pawar Full PC : जेवढं काम करणं शक्य होतं ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Shivadi Vidhan sabha: मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : जेवढं काम करणं शक्य होतं ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाABP Majha Headlines :  1 PM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHemlata Patil Nashik : नाशिक मध्यची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला; हेमलता पाटील नाराजHingoli Cash Seized : हिंगोलीत 1 कोटी 40 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Shivadi Vidhan sabha: मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Sanjay Raut : शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
Sudhir Salvi: सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला,  मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला, मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
Balasaheb Thorat : 'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
Embed widget