एक्स्प्लोर

महाराष्ट्रात 26 ठिकाणी रंगणार शिवसेना वि. शिवसेना, कुणाचं पारडे भारी?

महाविकास आघाडी आणि महायुतीने आतापर्यंत घोषित केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार महाराष्ट्रात 26 ठिकाणी दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत.

मुंबई  शिवसेनेचे अडीच वर्षांपूर्वी दोन तुकडे झाले. या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे  राजकीय समीकरणे पुरती बदलली. या विभाजनाचा फटका सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला बसला.  सध्या घोषित झालेल्या उमेदवारांच्या यादीनुसार महाराष्ट्रात 26 ठिकाणी दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत. त्यात सर्वाधिक छत्रपती संभाजी नगर शहरात घोषित झालेल्या पैकी चार ठिकाणी आणि घोषित न झालेल्या दोन ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. 

कुठे होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना ?

कोपरी-पाचपाखाडी

सावंतवाडी

  • उबाठा : राजन तेली
  • शिंदेसेना : दीपक केसरकर

कुडाळ

  • उबाठा : वैभव नाईक
  • शिंदेसेना : निलेश राणे

रत्नागिरी

  • उबाठा : सुरेंद्रनाथ (बाळ) माने
  • शिंदेसेना : उदय सामंत

दापोली

  • उबाठा : संजय कदम
  • शिंदेसेना : योगेश कदम

पाटण

  • उबाठा : हर्षद कदम
  • शिंदेसेना : शंभूराज देसाई

सांगोला

  • उबाठा : दीपक आबा साळुंखे
  • शिंदेसेना : शहाजी बापू पाटील

परांडा

  • उबाठा : राहुल ज्ञानेश्वर पाटील
  • शिंदेसेना : तानाजी सावंत

कर्जत

  • उबाठा : नितीन सावंत
  • शिंदेसेना : महेंद्र थोरवे

मालेगाव बाह्य

  • उबाठा : अद्वय हिरे
  • शिंदेसेना : दादा भुसे

नांदगाव

  • उबाठा : गणेश धात्रक
  • शिंदेसेना : सुहास कांदे

वैजापूर

  • उबाठा : दिनेश परदेशी
  • शिंदेसेना : रणेश बोरणारे

संभाजीनगर पश्चिम

  • उबाठा : राजू शिंदे
  • शिंदेसेना : संजय शिरसाठ

संभाजीनगर मध्य 

  • उबाठा : किशनचंद तनवाणी
  • शिंदेसेना : प्रदीप जैस्वाल

सिल्लोड

  • उबाठा : सुरेश बनकर
  • शिंदेसेना : अब्दुल सत्तार

कळमनुरी

  • उबाठा : डॉ. संतोष टाळफे
  • शिंदे सेना : संतोष बांगर

रामटेक

  • उबाठा : विशाल बरबटे
  • शिंदेसेना :आशिष जैस्वाल 

मेहकर

  • उबाठा : सिद्धार्थ खरात
  • शिंदेसेना : संजय पायमुलकर

पाचोरा

  • उबाठा : वैशाली सूर्यवंशी
  • शिंदेसेना : किशोर धनसिंग पाटील

ओवळा माजिवडा

  • उबाठा : नरेश मणेरा
  • शिंदेसेना : प्रताप सरनाईक

मागाठणे

  • उबाठा : अनंत (बाळा) नर
  • शिंदेसेना : मनिषा वायकर

कुर्ला

  • उबाठा : प्रविणा मोरजकर
  • शिंदेसेना : मंगेश कुडाळकर

माहिम

  • उबाठा : महेश सावंत
  • शिंदेसेना : सदा सरवणकर

महाड

  • उबाठा : स्नेहल जगताप
  • शिंदेसेना : भरत गोगावले

राधानगरी

  • उबाठा : के. पी. पाटील
  • शिंदेसेना : प्रकाश आबिटकर

राजापूर

  • उबाठा : राजन साळवी
  • शिंदेसेना : किरण सामंत

हे ही वाचा :

वडिलांचं खंबीर छत्र हरपलं, अजितदादांनी मायेने जवळ केलं; झिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Shivadi Vidhan sabha: मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Sanjay Raut : शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Datta Mama Bharne : विकास कधी संपत नसतो; शेतकरी,तरूणांना सुखाचे दिवस येण्यासाठी प्रयत्न करीनAmruta Fadnavis : Devendra Fadnavis   सहाव्यांदा फाॅर्म भरताहेत त्यांना नक्कीच यश मिळेलCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaDevendra Fadnavis meet Nitin Gadkari :  नितीन गडकरींच्या परिवाराकडून फडणवीसांचं औक्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Shivadi Vidhan sabha: मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Sanjay Raut : शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
Sudhir Salvi: सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला,  मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला, मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
Balasaheb Thorat : 'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
महाराष्ट्रात 26 ठिकाणी रंगणार शिवसेना वि. शिवसेना, कुणाचं पारडे भारी?
महाराष्ट्रात 26 ठिकाणी रंगणार शिवसेना वि. शिवसेना, कुणाचं पारडे भारी?
Embed widget