एक्स्प्लोर
Advertisement
Uttarakhand : मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर Harak Singh Rawat यांना अश्रू अनावर
उत्तराखंडमध्ये मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेले मंत्री हरकसिंह रावत यांना अश्रू अनावर झाले. पक्षानं एवढा मोठा निर्णय घेण्याआधी विचारलं देखिल नाही असं सांगत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 2017 च्या निवडणुकीआधी हरकसिंह रावत यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी ते त्यांच्याशिवाय सुनेसाठीही तिकीट मागत होते. पण एकाच घरात दोघांना उमेदवारी देता येणार नाही असं सांगत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं. गेले अनेक दिवस ते पक्षाविरोधात वक्तव्य करत होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. आता काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं रावत यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Wardha Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमी
Manisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केला
सकाळी ७ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 7 Am टॉप हेडलाईन्स 07 November 2024
Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?
Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
निवडणूक
सिंधुदुर्ग
वर्धा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement