एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Nirupam: काँग्रेस नेते निरुपम यांचा घरचा आहेर, राज्य सरकार राज ठाकरेंना घाबरतं ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरतं आणि म्हणूनच त्यांच्यावर कारवाई केली जात नाही असा घरचा आहेर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिलाय. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटतेय आणि त्यामुळे १ मेच्या औरंगाबाद सभेसाठी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप निरुपम यांनी केलाय. सभेच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल राज ठाकरेंच्या अटकेची मागणी निरुपम यांनी केली आहे. तसंच मुंबई पोलिसांकडून राज ठाकरेंवर कारवाई न झाल्याबद्दल निरुपम यांनी नाराजी व्यक्त केलीय..
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion