एक्स्प्लोर
Advertisement
Loan waiver | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या मॅरेथॉन बैठका | ABP Majha
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याला 35 हजार 800 कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी राज्य सरकार केंद्राच्या मदतीशिवाय उभा करू शकतो, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील 1 कोटी 3 हजार शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात आला. काल झालेल्या बैठकीला छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील उपस्थित होते.
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याबाबत आर्थिक परिस्थितीचा आढावा आज घेण्यात आला. आर्थिक स्थिती बेताचीच असली, तरी कर्जमाफी करू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याबाबत आर्थिक परिस्थितीचा आढावा आज घेण्यात आला. आर्थिक स्थिती बेताचीच असली, तरी कर्जमाफी करू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM : ABP Majha
ABP Majha Headlines : 10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ganpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी; प्रशासनाकडून सतर्कतेचे फलक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रीडा
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion