एक्स्प्लोर
Advertisement
CM Eknath Shinde Davos Visit : देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक, मुख्यमंत्र्यांचा दावा
CM Eknath Shinde Davos Visit : देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक, मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
स्वित्झर्लंडच्या दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दोन दिवसात साडे चार लाख कोटींचे सामंजस्य करार झाले.
अमेरिका, स्वित्झर्लंड, युके, कतार, दक्षिण कोरिया येथील नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी करार केले आहेत. जिंदाल, अदानी, गोदरेज, लक्ष्मी नारायण मित्तल या उद्योजकांनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवलंय. अदानी उद्योग समूह पुढील दहा वर्षात ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. दरम्यान उद्योगांसोबत सर्वात जास्त सामंजस्य करार करण्यात यशस्वी झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. सोबत देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक असल्याचा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्र
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?
Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?
Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल
Sunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement