एक्स्प्लोर
Diwali 2021 : महाराष्ट्रात दिवाळी मोकळेपणाने साजरी करता येणार? मुख्यमंत्री-टास्क फोर्सची आज बैठक
यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त साजरी करता येऊ शकते. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे राज्य सरकारचा दिवाळीत निर्बंध आणखी शिथिल करण्याचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तीन वाजता कोरोना टास्कफोर्सशी चर्चा करणार आहेत.
यावेळी हॉटेल आणि दुकानांची वेळ मर्यादा वाढवण्याविषयी, लोकलप्रवासात काही प्रमाणात शिथिलता देण्याविषयी मुख्यमंत्री कोरोना टास्क फोर्सशी चर्चा करण्याची शक्यता आहे. शिवाय, लहान मुलांच्या लसीकरणाविषयीही आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे टास्क फोर्सनं राज्य सरकारच्या निर्बंध शिथिल करण्याला हिरवा कंदील दिल्यास नागरिकांना निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करता येईल.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion




















