एक्स्प्लोर
Maharashtra Politics:आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती,फडणवीस करणार राज्यभर मॅरेथॉन दौरा
BJP Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती, उपमुख्यमंत्री फडणवीस करणार राज्यभर मॅरेथॉन दौरा
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखलीय. लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केलाय. त्याअंतर्गत देवेंद्र फडणवीस प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत. फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार आहेत. फेब्रुवारीत फडणवीस यांच्या दररोज ३ सभा असणार आहेत. लवकरच या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर होईल. महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. महाविकास आघाडीविरोधात फडणवीस राज्यभर प्रचार करणार आहेत.
महाराष्ट्र
Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालव
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ajit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषण
Mahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईन
Makrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,"माहीत नाही.."
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement