एक्स्प्लोर

Batmyancha Ardhashatak | राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | ABP Majha | 01 सप्टेंबर 2024 | 5 PM

Batmyancha Ardhashatak | राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | ABP Majha | 01 सप्टेंबर 2024 | 5 PM

ही बातमी पण वाचा

Sharad Pawar : चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहित करता, अंगाशी आलं की माफी मागता, शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकते का? शरद पवारांना पीएम मोदींना सवाल

Sharad Pawar, मुंबई : "पुतळा कोसळला आणि सांगितलं जात पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांवर टीका टिप्पणी केली जाते. त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. विषय काय? लोकांची अस्वस्था काय? आता विषय काय आहे आणि हे बोलतं आहेत. आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते?  ज्यांनी रयतेच राज्य आणल त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं. याचा अर्थ असा की चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करता. अंगाशी आलं की माफी मागून सुटका करण्याचा प्रयत्न करता", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

मुस्लीम समाजाची स्थिती आज चिंताजनक 

शरद पवार म्हणाले, मुस्लीम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लीमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिक्षणाच्या संदर्भात मर्यादीत संधी ज्यांना मिळते, त्यामध्ये मुस्लीम समाजाचे घटक अधिक असतात. मुस्लीमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण समाजातील काही घटकांमध्ये आहे. 

भाक्रा नांगल धरण बांधण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. लोकांचं जीवन बदलण्यासाठी अखंड ते प्रयत्न करत होते. ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी कराडमध्ये गेले. ते आईला भेटायला गेले. त्यावेळी त्यांच्या आईला कळलं नाही की आपला मुलगा मुख्यमंत्री झाला. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आपला मुलगा मामलेदार झाला की तहसीलदार झाला?  त्यांना माहिती नव्हतं मुलगा मुख्यमंत्री झाला ते. विधानसभेत विरोधी पक्षनेते एसएम जोशी होते. त्यावेळी त्यांनी सभागृहात काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी त्यांना एक तरूण मंत्री उत्तर देत होता. त्याने 3 वेळा उत्तर दिलं परंतु तरिदेखील जोशी यांनी काही उपप्रश्न विचारले त्यावेळी सदर मंत्री म्हणाला त्यांच्या डोक्यात घुसत नाही त्याला मी काय करू? त्यावेळी पटकन यशवंतराव चव्हाण उभे राहिले आणि त्यांनी सभागृहाची माफी मागितली. शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांचे राज्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूर दृष्टी महत्वाची होती. भाक्रा नांगल धरण बांधण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता. शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांनी सतत आधुनिकतेची कास धरली होती.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget