एक्स्प्लोर
Bachchu Kadu : कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार, सरकारला थेट अल्टिमेटम Special Report
नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bacchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) भव्य मोर्चा काढला. 'मी एकदा गेलो होतो मंत्रालयात, तर बच्चू कडू यांचा प्रस्ताव होता की किशोर तिवारी यांना ज्या पदावर तुम्ही ठेवलं त्या पदावर मला ठेवा', असा गंभीर आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी केला आहे. बच्चू कडूंनी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी अल्टिमेटम दिला असून, अन्यथा महाराष्ट्रात 'चक्का जाम' करण्याचा इशारा दिला. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही 'मंत्री असताना काय करत होता?' असा सवाल करत कडूंच्या आंदोलनावर टीका केली. सरकारने चर्चेसाठी बोलावलेली बैठक नेत्यांनी नाकारल्याने ती रद्द झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 'रामगिरी' या निवासस्थानाकडे मोर्चा वळवण्याचा निर्धार केल्याने नागपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















