एक्स्प्लोर
Advertisement
Akola : कालिचरण महाराजांविरोधात काँग्रेसचा सत्याग्रह, पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
Who is Kalicharan Maharaj : महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजाविरोधात छत्तीसगडमध्ये गुन्हे दाखल झालेत. रायपूरमधील धर्मसंसदेत केलेल्या भाषणात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. महात्मा गांधींवर टीका करताना त्यांनी नथुराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. कालिचरण महाराज हे मूळचे अकोल्याचे रहिवाशी आहेत. अकोला जुने शहरातील शिवाजीनगर भागातल्या भावसार पंचबंगल्याजवळ त्यांचे कुटुंबीय राहतात. बालपणीच अध्यात्माकडे वळलेल्या कालिचरण यांचं मूळ नाव अभिजीत सराग असे आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 1 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement