एक्स्प्लोर
Guratan Sadavarte On POlitics: गुणरत्न सदावर्ते राजकारणात? पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा!
ABP माझाच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे मोठे संकेत दिले आहेत. 'येणाऱ्या पाडव्यापर्यंत मी राजकारणामध्ये येईल,' अशी थेट घोषणाच सदावर्ते यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारांनी प्रेरित असल्याचे सांगत, आपले गुरुवर्य जेव्हा आदेश देतील, तेव्हा राजकारणात थेट प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारण ही एक व्यवस्था असून ती अस्पृश्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या लाखो चाहत्यांची इच्छा आहे की आपण राजकारणात यावे आणि लोकांची ही इच्छा आपण पूर्ण करणार असल्याचे संकेत सदावर्ते यांनी या विशेष मुलाखतीत दिले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















