एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 7 AM : 19 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत, अमित शाह यांची भेट होणार, मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता
अमित शाहांच्या निवासस्थानी आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का याची उत्सुकता
उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि नांदेडच्या दौऱ्यावर, उमरखेडमध्ये दुपारी जनसंवाद मेळावा, तर अर्धापूरच्या पिंपळगाव महादेवमध्ये जिल्हा संवाद मेळावा
रविकांत तुपकर निवडणुकीच्या मैदानात.. आपले गुरु राजू शेट्टी नसून शरद जोशी असल्याची टीका. सतत चळवळीतील आणि राजकीय भूमिका बदल असल्याचा टोला.. 
सीएएच्या अंमलबजावणीविरोधात दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी,असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेकांकडून सीएएवर  बंदी घालण्याची मागणी.
पंतप्रधान मोदी आज केरळ आणि तामिळनाडू दौऱ्यावर, सकाळी केरळच्या पलक्कडमध्ये रोड शो, तर तामिळनाडूच्या सेलममध्ये दुपारी जाहीर सभा
गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, जरांगेंनी फडणवीसांना केलेली शिवीगाळ कितपत योग्य?, सदावर्तेंचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, शरद पवारांचे फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई केल्यानंतर आज काय होणार याची उत्सुकता

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

Embed widget