एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 6:30 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  6:30 AM : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मुंबईतील एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ११ लाख रुपयांची देणगी, जयंत म्हैसेकर असं या भाविकाचं नाव, म्हैसकर यांनी आतापर्यंत मंदिर समितीला दान केले एक कोटी रुपये, मंदिर समितीकडून म्हैसकर यांचा सत्कार. 

महेश नवमीनिमित्त अमरावतीमध्ये शोभायात्रेचं आयोजन, हजारो माहेश्वरी समाजबांधव आणि भगिनींचा यात्रेत सहभाग. 

कोल्हापूरचं ग्रामदैवत कपीलेश्वर मंदिरात चोरी, मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा,  शिवलिंगावरचे तांब्याचे अभिषेकपात्र आणि पूजेच सर्व साहित्य चोरीला. 

कोल्हापूची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता या तीन शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग वादाच्या भोवऱ्यात, कोल्हापूरसह १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध. 

शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून १८ जूनला महामोर्चा काढला जाणार, या महामार्गामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी राहणार नाही, त्यामुळे अनेक मार्ग असताना या महामार्गाची गरज काय? शाहू महाराज यांचा सवाल. 

तुळजापुरात सिंहासन दानपेटी घोटाळ्याप्रकरणी हिंदू जनजागृती समिती आक्रमक, तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारावर केलं घंटानाद आंदोलन, तुळजाभवानी देवीच्या मंदिरात झालेल्या भ्रष्टाचाराचे गुन्हे तात्काळ दाखल करण्याची मागणी. 

बातम्या व्हिडीओ

Sanjay Raut PC FULL : सरकार गुंडांच्या हातामध्ये, लोकसभा निवडणुकीत त्यांचा वापर झाला ABP Majha
Sanjay Raut PC FULL : सरकार गुंडांच्या हातामध्ये, लोकसभा निवडणुकीत त्यांचा वापर झाला ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 23 June 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
T20 World Cup 2024 :  सेमी फायनलमधील दोन संघ आजच निश्चित होणार,सुपर 8 मध्ये कोणते संघ आघाडीवर 
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये कोणते संघ जाणार? दोन टीम आज निश्चित होणार
Horoscope Today 23 June 2024 : कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Murlidhar Mohol VIDEO : मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 23 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar : लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची परंपरा मोदींनी पाळली नाही : पवारIndia Vs Bangladesh T20 World Cup  : सुपर एटमध्ये भारताची बांगलादेशवर 50 धावांनी मातSanjay Raut On Eknath shinde : मुख्यमंत्री नाशिकला येऊन काय करतात? राऊतांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 23 June 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
T20 World Cup 2024 :  सेमी फायनलमधील दोन संघ आजच निश्चित होणार,सुपर 8 मध्ये कोणते संघ आघाडीवर 
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये कोणते संघ जाणार? दोन टीम आज निश्चित होणार
Horoscope Today 23 June 2024 : कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Murlidhar Mohol VIDEO : मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
भारताच्या विजयाचे 5 शिल्पकार; कुलदीपची फिरकी, बुमराहचा भेदक मारा अन् हार्दिकचा अष्टपैलू टच!
भारताच्या विजयाचे 5 शिल्पकार; कुलदीपची फिरकी, बुमराहचा भेदक मारा अन् हार्दिकचा अष्टपैलू टच!
Gadchiroli Naxalite : 25 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली मोर्‍हक्या गिरीधरचे पत्नीसह आत्मसमर्पण; माओवादी चळवळीची कंबर मोडली: देवेंद्र फडणवीस
25 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली मोर्‍हक्या गिरीधरचे पत्नीसह आत्मसमर्पण; माओवादी चळवळीची कंबर मोडली: देवेंद्र फडणवीस
किंग कोहलीचा विराट रेकॉर्ड, विश्वचषकात 3000 धावा करणारा पहिला फलंदाज! 
किंग कोहलीचा विराट रेकॉर्ड, विश्वचषकात 3000 धावा करणारा पहिला फलंदाज! 
भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, कुलदीप बुमराहचा भेदक मारा, बांगलादेशचा 50 धावांनी धुव्वा! 
भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, कुलदीप बुमराहचा भेदक मारा, बांगलादेशचा 50 धावांनी धुव्वा! 
Embed widget