एक्स्प्लोर
Dnyaneshwari Munde Mahadev Munde खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन
Dnyaneshwari Munde Mahadev Munde खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मुंडे कुटुंबीयांनी अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांची भेट घेतली. भेटीदरम्यान तपासा संदर्भात चर्चा करण्यात आली. परळीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणाची फाईल पाठवली नाही. याची स्टडी करून काय तपास करायचा हे सांगतील. तसेच अनिल चोरमले यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करू असे आश्वासन दिले मुंडे यांच्या कुटुंबीयांना दिले आहे. या प्रकरणाच्या फाईलची स्टडी केल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात पुन्हा मुंडे कुटुंबियांशी चर्चा होणार आहे. आरोपी अटक करण्याचे आश्वासन दिल्याचे मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र
Dnyaneshwari Munde :Mahadev Munde खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
Chhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!
Anil Deshmukh : Akshay Shinde व Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बीड
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement