ABP Majha Headlines : 4 PM : 24 October 2024 : एबीपी माझा 4 च्या हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 24 October 2024 : एबीपी माझा 4 च्या हेडलाईन्स
पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या खटल्यात अजित पवारांच्या गटाला नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सुप्रीम आदेश, दोन्ही गटांनी कोर्ट निर्देशांचं पालन न केल्यास अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा...
महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शाहांच्या घरी बैठक सुरू, शिंदे-फडणवीस-अजित पवार बैठकीत उपस्थित, जागावाटप आणि उमेदवार निश्चितीच बैठकीचा अजेंडा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात, ७ नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर सभांचा धडाका.. भाजपसह महायुतीच्या उमेदवारांचा करणार प्रचार..
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी उद्या प्रसिद्ध होणार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती..तिन्ही पक्षांना ८५ पेक्षा जास्तच जागा मिळतील अशी माहिती..
परळी विधानसभा मतदारसंघात कमळ उरलं नाही, धनंजय मुंडेंनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रकाश महाजनांनी व्यक्त केली खंत
किशोर जोरगेवारांचा शरद पवारांच्या पक्षातलासुद्धा प्रवेश रखडला, प्रतिभा धानोरकरांमुळं प्रवेश अडल्याचा जोरगेवारांचा आरोप..
![Nashik Police On Bangladeshi : नाशिक पोलिसांनी केली 8 बांगलादेशींना अटक, पोलीस बनले मजूर सूपरवायझर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/ade5ebeb74d7d1a7d54e79848ffe2aff1738866483402718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Agricultural Scam : कृषी घोटाळा, 'माझा'चा रिअॅलिटी चेक; धनूभाऊंचा दावा फोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/dbd7059608e9fc95719fd8c9978384f01738866167951718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Kolhapur | कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा तापणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/4da498a74dd913196010b53388fe2e891738864779954718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7cf6ec55a07e0614bd1ad911dd8588301738865073762718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Karuna Sharma | करुणा शर्मा यांचे आरोप, Dhananjay Munde यांचे पाय खोलात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/e5b06e4d831203cd108563c6f595bf7c1738863532897718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)