एक्स्प्लोर
Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी
Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी
कोल्हापुरातून आता जावूयात नाशकात... मंडळी, देशातील महत्वाच्या शहरामध्ये विकासाची स्पर्धा सुरू व्हावी यासाठी स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली होती.. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची कामं नाशिक शहरात करण्यातही आली. पण या कामांची उपयुक्तता कमी, आणि नाशिककरांना मनस्ताप मात्र जास्त सहन करावा लागला. पाहूयात शहरात सुरु असणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा खास रिपोर्टमधून.
नाशिक
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अजितदादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं; रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडविली खिल्ली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Girish Mahajan Republic Day Controversy : गिरीश महाजन उल्लेख विसरले, अडचणीत सापडले Special Report
Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
करमणूक
पुणे
महाराष्ट्र
























