एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 2:00PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

कुठलेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत, कुठल्याही खासदाराला आता निवडणूक नको अशी स्थिती, शरद पवारांचं स्पष्टीकरण
लोकसभा निवडणुकीने सर्वांना जमिनीवर आणलं, राज ठाकरेंचं वक्तव्य तर आमचे पाय जमिनीवरच, शरद पवारांचं प्रत्युत्तर
२०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरुन राज ठाकरेंचं अमेरिकेतून टीकास्त्र

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता, अजित गव्हाणेसह १६ माजी नगरसेवक शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत
बीडच्या परळीत धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीच्या सरपंचावर गोळीबार, घरी बोलवून डोक्यात झाडली गोळी, शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गँगस्टर अबू सालेमची १२ वर्षांची शिक्षा माफ ...2017मध्ये निकाल सुनावण्यापूर्वी भोगलेला तुरुंगवास शिक्षेतून वगळणार

महाराष्ट्र व्हिडीओ

Pankaja Munde PC FULL | विधानपरिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी, पंकजा मुंडेंची पत्रकार परिषद ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ketaki Chitale : राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'
राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'
Pune Crime: चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीचा वाद; भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
पुणे पुन्हा हादरलं! भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
Munjya Box Office Collection Day 25 : 'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde PC FULL | विधानपरिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी, पंकजा मुंडेंची पत्रकार परिषद ABP MajhaTop 100 Headlines Superfast News | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPrasad Lad on Ambadas Danve | अंबादास दानवेंच्या शिवीने रात्रभर झोप लागली नाही- प्रसाद लाडSuresh Dhas on Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची अपेक्षा होती; ती पूर्ण झाली - सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketaki Chitale : राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'
राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'
Pune Crime: चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीचा वाद; भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
पुणे पुन्हा हादरलं! भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
Munjya Box Office Collection Day 25 : 'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक

Taimur Playing Cricket at Lords : तैमूरचं आजोबांच्या पावलावर पाऊल, लॉर्डसमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे; पाहा तुफान फटकेबाजीचा VIDEO
तैमूरचं आजोबांच्या पावलावर पाऊल, लॉर्डसमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे; पाहा तुफान फटकेबाजीचा VIDEO
Mumbai News: आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी शर्ट, जर्सीही घालता येणार नाही
आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी शर्ट, जर्सीही घालता येणार नाही
बुलढाण्यातील रुग्णालयात रुग्णांभोवती चक्क डुकरांचा अधिवास; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील भीषण वास्तव

Embed widget