Suresh Dhas on Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची अपेक्षा होती; ती पूर्ण झाली - सुरेश धस
Suresh Dhas on Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची अपेक्षा होती; ती पूर्ण झाली - सुरेश धस पुनर्वसन होणं पार्टीच्या दृष्टीने गरजेचं होतं सर्व जनतेची आणि कार्यकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे विरोधक टीका काय करतील याचा नेम नाही ते काय म्हणतात त्या पक्षा सर्व मान्य नेतृत्व त्या आहेत सगळ्यांना अपेक्षा होती त्यांच्या पुनर्वसनची आणि पार्टीने ते केलं आहे या वेळी मात्र मागील 5 वर्ष संधी दिली नाही हे देखील दुःख कार्यकरते यांच्यात होतं पण आता पार्टीने निर्णय घेतला आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करतो अधिक जोमाने येणाऱ्या निवडणूकीत सामोरं जाऊ पंकजा ताई यांना संधी देऊन आम्हाला बूस्टर डोस दिला आहे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे



















