![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mahayuti Vidhanparishad Candidate : विधान परिषदेसाठी महायुतीकडून कुणाला उमेदवारी?
Mahayuti Vidhanparishad Candidate : विधान परिषदेसाठी महायुतीकडून कुणाला उमेदवारी? महाविकास आघाडीने तीन जागा दिल्यास निवडणूक चुरशीची होणार* *महाविकास आघाडीत काँग्रेस कडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर तसे शे का प चे जयंत पाटील सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार* *शिवसेना ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत, मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा, मात्र यावर अद्याप अधिकृत निर्णय नाही* *शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिल्यास विधान परिषदेची निवडणूक होणे अटळ आहे* *महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास पाच ते सहा मतांची गरज असणार* महायुतीकडून भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे दोन उमेदवार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
![Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/dd38a462b12c421fe5a855a57eec210b1720077247618976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ladaki Bahin Yojana Application : प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा, सेतू कार्यालयात गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/add2eb8331249bb2ed962fab71327fc61720075995831976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Team India Cake Cut : हॉटेलमध्ये जल्लोष, खास केकचं टीम इंडियाकडून कटींग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/d386503aeedc51011c8e6607c6abd3ce1720075584095976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 100 Headlines : 2 July 2024: 6 AM : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/ecf5f3500967a2cd62a6e0a14e8ab2431720074820491976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 4 जुलै 2024 | ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/464aecf46e6e160c5a1487b9730fa8ab1720074146898976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)