![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhijit Vanjari File Nomination : पूर्व उपनगरमधून काँग्रेसकडून अभिजीत वंजारी भरणार अर्ज
Abhijit Vanjari File Nomination : पूर्व उपनगरमधून काँग्रेसकडून अभिजीत वंजारी भरणार अर्ज
कांग्रेस अभिजीत वंजारी यांना पूर्व नागपूर विधासभेसाठी एबी फार्म देवून मैदानात उतरवत आहे शरद पवार गटाने आधीच पूर्व नागपूर दुनेश्वर पेठे यांना जाहीर केली आहे. मात्र माझा उमेदवारी अर्ज तयार असून कांग्रेस पक्ष जो आदेश देईल त्याचे मी पालन करेल, तीन वाजता पर्यंत चित्र स्पष्ठ होईल असे अभिजित वंजारी यांनी सांगितले.
हे ही वाचा...
अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊदच्या हस्तकाशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांना सोबत घेण्यास आणि आता विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यास भाजपचा स्पष्ट विरोध होता. त्यामुळे अजित पवार गटाकडून अद्याप नवाब मलिक यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, नवाब मलिक यांना अजित पवार गटाने (Ajit Pawar Camp) एबी फॉर्म देऊन ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा एबी फॉर्म उमेदवारी अर्जाला जोडण्याबाबत नवाब मलिक यांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच नवाब मलिक हे आपल्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडतील. अन्यथा मुंबईतील शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यावर नवाब मलिक ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे थोड्याचवेळात नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील की नाही, हे स्पष्ट होईल.
![Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/5ac90fad88155f26d93bf679365912be1732338634059718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/2e61fc0adddf555b5dce5feb73564c541732336363566718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/6313a66b0ba8914fd14405a53aa359711732299586714976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/52cfa45400bef72d299cb6c1fd5001661732298997936976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/a7e89883d4673f8d39a903504d7d67951732299129376976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)