एक्स्प्लोर
Advertisement
Gadchiroli : भामरागडमध्ये गरोदर महिलांसाठी विशेष वैद्यकीय पथक दाखल, एबीपी माझाच्या बातमीची दखल
Gadchiroli : पावसाचा जोर वाढताच गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये नागरिकांची होणारी गैरसोय एबीपी माझानं प्रत्येक वेळी बातमीच्या स्वरूपात महाराष्ट्रासमोर मांडली आहे... आणि आता त्याचीच दखल घेत भामरागडमध्ये गरोदर महिलांसाठी विशेष वैद्यकीय पथक दाखल झालं आहे...पहिलांदाच स्त्रीरोग तज्ञ, भूल तज्ञ, बालरोग तज्ञ व तीन प्रशिक्षित नर्स यांचा चमू भामरागड येथे पुढील काही दिवस गरोदर मातांसाठी आरोग्य सेवा पुरविणार आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांना याबाबत सूचना केल्या होत्या. आता विशेष आरोग्य पथक भामरागडला रवाना झाले आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 02 October 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Nilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
विश्व
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement