एक्स्प्लोर
Advertisement
Akola : विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करणाऱ्या कबड्डी प्रशिक्षकाला आजन्म जन्मठेपेची शिक्षा : ABP Majha
विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करणाऱ्या कबड्डी प्रशिक्षकाला अकोला सत्र न्यायालयानं आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय... शुद्धोधन अंबोरे असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या प्रशिक्षकाचं नाव आहे.. ४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी ३० जुलै २०१८ रोजी अकोल्याच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.. राज्यस्तरावर कबड्डी संघात निवड करुन देण्याचं आमिष दाखवत दोषीनं सतरा वर्षीय विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केलं आणि त्यातून ती गर्भवती राहिली होती. चार वर्षे खटला चालल्यानंतर न्यायालयानं दोषी शुद्धोधन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावतानाच ३ लाख दहा हजारांचा दंडही ठोठावला आहे..
महाराष्ट्र
Manoj jarange Vs Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Shambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंती
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 21 September 2024
Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement