एक्स्प्लोर

Shambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंती

Shambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंती

जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत त्याविषयी आमची  कार्यवाही सुरू आहे. विनंती करू नाही त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे मात्र आंदोलन सोडण्याविषयी आमचे प्रयत्न सुरू आहेत   -- शंभूराज देसाई  उपोषण सुरू होण्याआधीच मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता   उपोषणाचा मार्ग अवलंबू नका असं सांगितलं होते   त्यांच्या काय मागण्या आहेत याविषयी आमचा पाठपुरावा सुरू आहे.    हैदराबाद गव्हर्मेंट कडून सर्टिफाय कॉपीज मागितलेल्या आहेत.    सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावेत याविषयी देखील जे गुन्हे मागे घेण्यासारखे आहेत. त्याबाबतचे अहवाल संबंधित पोलीस अधीक्षकांकडून सरकारकडे आलेले आहेत.विधी आणि न्याय विभागाचा अंतिम अभिप्राय येणे बाकी आहे   मुख्यमंत्र्यांचे या विषयावर बारकाईने लक्ष आहे. ज्याप्रमाणे आश्वासन दिले आहेत त्या पद्धतीने कार्यवाही सुरू आहे.   जरांगे पाटील यांना उपोषणाला बसू नका असं सांगितलं होतं मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.  जरांगे पाटिल यांनी  सरकारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा  मराठा आरक्षणाबाबत कोणतीही पूर्तता अपूर्ण राहू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत   बच्चू कडू पाटील यांनी केंद्रातून दहा टक्के आरक्षण वाढीव मिळाले तर हा प्रश्न मिटेल असे म्हणतात मात्र जे मागील काही दिवसात आरक्षणाविषयी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी हे सर्व प्रश्न आहेत हे बोलण्याची गरज होती. मात्र असं झालं नाही. याविषयी बच्चू कडू यांचे जे म्हणणं आहे याविषयी आम्ही सविस्तर चर्चा करू.  मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत आम्ही महायुती म्हणून त्यांना सामोरे जात आहोत. आणि महायुती म्हणूनच आम्ही या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तो मार्गी लावणार आहोत   राहुल गांधी यांचे जीभ छाटणार त्याला अकरा लाखाचे बक्षीस या  संजय गायकवाड यांच्या विधानाबाबत कोणही समर्थन करणार नाही. कोणालाही इजा पोहोचेल असे असे राजकीय वक्तव्य याचं कोणीही समर्थन करणार नाही.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावे
Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, आदित्य ठाकरेंची टीका
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, आदित्य ठाकरेंची टीका
Ajit Pawar: 'भाजप मावळमध्ये घड्याळाला नाही तर तुतारीला मदत करणार', राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
'भाजप मावळमध्ये घड्याळाला नाही तर तुतारीला मदत करणार', राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
Maharashtra weather : आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस, वाचा हवामान विभागाचा अंदाज
आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावेAmitabh Bachchan Apology : मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार, अमिताभ बच्चन यांनी माफी मागितलीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 21 September 2023 : ABP MajhaTop 70 : सातच्या 70 बातम्या! वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, आदित्य ठाकरेंची टीका
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, आदित्य ठाकरेंची टीका
Ajit Pawar: 'भाजप मावळमध्ये घड्याळाला नाही तर तुतारीला मदत करणार', राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
'भाजप मावळमध्ये घड्याळाला नाही तर तुतारीला मदत करणार', राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
Maharashtra weather : आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस, वाचा हवामान विभागाचा अंदाज
आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Ajit Pawar: पिंपरी मतदारसंघासाठी महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही! अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा राष्ट्रवादीला विरोध
पिंपरी मतदारसंघासाठी महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही! अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा राष्ट्रवादीला विरोध
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकच्या जागांवरून महायुतीपाठोपाठ मविआतही बिघाडी? शरद पवार गटाचा थेट 10 जागांवर दावा
नाशिकच्या जागांवरून महायुतीपाठोपाठ मविआतही बिघाडी? शरद पवार गटाचा थेट 10 जागांवर दावा
क्रिकेटविश्वात मोठी उलटफेर; दक्षिण अफ्रिकेला लोळवत अफगाणिस्तानने पुन्हा इतिहास रचला
क्रिकेटविश्वात मोठी उलटफेर; दक्षिण अफ्रिकेला लोळवत अफगाणिस्तानने पुन्हा इतिहास रचला
Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
Embed widget