Manoj jarange Vs Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने
Manoj jarange Vs Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने
जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याचे या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला, यावेळी मराठा आणि ओबीसी आंदोलकानी मोठी घोषणाबाजी केली, अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या वडीगोद्री येथील रस्त्यावरती कायदा संस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी बॅरिकेट्स लावले असून मराठा आंदोलकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला आहे मात्र काही आंदोलकांनी या रस्त्यावर जाण्याचा आग्रह धरल्यामुळे पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये काहीशी वादावादी झाली यानंतर त्यांनी घोषणाबाजी केल्याने दुसरीकडे ओबीसी आंदोलन देखील आक्रमक झाले त्यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, सध्या परिस्थिती नियंत्रण पासून पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे, याचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी रवी मुंडे यांनी. जालना -लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने. अँकर -जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याचे या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला, यावेळी मराठा आणि ओबीसी आंदोलकाची मोठी घोषणाबाजी केली, अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या वडीगोद्री येथील रस्त्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी बॅरिकेट्स लावले असून मराठा आंदोलकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला आहे मात्र काही आंदोलकांनी या रस्त्यावर जाण्याचा आग्रह धरल्यामुळे याठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण होऊ झाला यानंतर दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली , सध्या परिस्थिती नियंत्रण असून पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी. ब्रेकिंग जालना-त्यांच्या का गाड्या अडवत नाहीत-? मनोज जरांगे यांचे सहकारी मराठा आंदोलक पांडुरंग तारख यांचा पोलिसांना सवाल. अंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे अंतरवली कडे जाताना पोलिसांसोबत शाब्दिक चकमक.. मराठा आणि ओबीसी आंदोलन आमने सामने आल्यानंतर काही वेळाने पांडुरंग तारखेची गाडी आंतरवाली सराटीकडे जात असताना पोलिसांनी त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याची विनंती केली . API आणि जरांगे यांचे सहकारी पांडुरंग ताराख यांच्यात शाब्दिक चकमक.