ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 September 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 21 September 2024
अखेर मनोज जरांगेंनी उपचार घेतले, जरांगेंना शंभूराज देसाईंचा फोन, मध्यरात्री पावणे दोन वाजता जरांगेंना लावलं सलाईन
वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी, फडणवीस आणि भुजबळांना दंगली पेटवायच्या आहेत, जरांगेंचा आरोप
मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक, सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्याने बंदचा निर्णय.
राज्यात १० ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता...हरियाणा, जम्मू काश्मीरचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच होणार महाराष्ट्राच्या निवडणुकींची घोषणा..
मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला,
ठाकरेंची शिवसेना १००, काँग्रेस १०० तर पवारांची राष्ट्रवादी ८४ जागा लढणार, माझाला माहिती, जागावाटपाच्या चर्चेसाठी आज पुन्हा मविआची बैठक
मुंबई विद्यापीठाची २२ सप्टेंबरला होणारी सिनेट निवडणूक स्थगित, अडीच वर्षांपासून निवडणूक रखडली, बेकायदेशीर सरकार घाबरलंय, विरोधकांचा हल्लाबोल
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)