एक्स्प्लोर
Advertisement
Eknath Shinde : राष्ट्रपती निवडणुकीत मुर्मूंना राज्यातील २०० आमदार मतदान करणार, 15 आमदारांची गरज
राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करतील असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. सध्या भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण १७० आमदार आहेत. तर शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे ही संख्या १८५पर्यंत पोहोचलीय.. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना २०० चा पल्ला गाठण्यासाठी आणखी १५ आमदारांची गरज लागणार आहे. यासाठी शिंदेंची नजर विरोधी बाकावर आहे असं बोललं जातंय.. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदार फोडणार का याकडं लक्ष लागलंय.. काँग्रेसचे विधानसभेत ४४ तर राष्ट्रवादीचे ५३ सदस्य आहेत. त्यामुळे ते १५ आमदार कोणत्या पक्षाचे असतील याबाबत चर्चा सुरु झाल्यात..
महाराष्ट्र
संध्याकाळी 6 च्या हेडलाईन्स-एबीपी माझा हेडलाईन्स 06 PM 10 November 2024
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Dhananjay Mahadik Election Commission : महिलांना धमकी, धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाची नोटीस
संध्याकाळी 5 च्या बातम्या-एबीपी माझा हेडलाईन्स 16 June 2023
Priyanka Chaturvedi Mumbai : महाडिकांच्या वक्तव्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सवाल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement