(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 16 June 2023
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 16 June 2023
भाषणातून महिलांना धमकावल्या प्रकरणी भाजप खासदार धनंजय महाडिकांना निवडणूक आयोगाची नोटीस, आचारसंहितेचा भंग केल्याचं नमूद करत तात्काळ उत्तर देण्याचे आदेश
विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास,महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही, महिलांबाबतच्या वक्तव्यानंतर धनंजय महाडिक यांचं स्पष्टीकरण
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंची नोटीस शरद पवारांनाच, सुप्रिया सुळे दाव्यावर ठाम, टिंगरे अजूनही म्हणतात, पवारांना नाही पक्षाध्यक्षांना नोटीस...
शरद पवारांनी अजित पवारांना सत्तेत किती पदं दिली आणि मला किती दिली हे अमित शाहांनी तपासावं, शाहांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर
सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंची मदत घेण्याचा प्रश्नच नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं स्पष्टीकरण, महायुतीचंच सरकार बहुमताने येण्याचा विश्वास
लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये देणार, भाजपच्या संकल्पपत्रात आश्वासन, २५ लाख रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना कर्जमाफी,आणि नव्या उद्योजकांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाचंही वचन...
महाविकास आघाडीचा 'महाराष्ट्रनामा' प्रसिद्ध, महिलांना दरमहा ३ हजार रुपये, मोफत बस प्रवास आणि शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचं आश्वासन