एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Covid 19 Vaccine | कोरोनावरील भारतातील लसींची प्रगती कुठवर? काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
कोरोनावर लस कधी येणार हा सवाल आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. भारतात या लशींची स्थिती काय आहे, याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनावरची लस कधी होणार? हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. भारतात एक दोन नव्हे तर तीन-तीन लसी प्रगतीपथावर आहेत. जेव्हा वैज्ञानिक चाचण्या पूर्ण होतील तेव्हा वेगानं उत्पादन होऊन ते लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा याचा आराखडा तयार आहे, असं ते म्हणाले.
भारत
![Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/eb3c85f4aa94d8f79d1cefe78719490d172015690256690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला
![Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/477935b1b70240fc1c93fe52f678849d172003141900290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
![Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/d2962b7a7758d46dc6eae3bd8593fdea172001215322290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी
![Sensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/142656e7e901e04b15356c77ce5c24ff1719987597986719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर
![Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/d50d38cd6771ba5bf09ff47ecc3219e91719975686217719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion