Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल
Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल आज जाहिराती पाहिल्या, जाहिरातीवरून कळलं कि महाराष्ट्रात जे चोर आणि लफंग्यांचं सरकार आलेलं आहे त्यांना दोन वर्ष पूर्ण झाली हि दोन वर्ष म्हणजे फसवणुकीची दोन वर्ष, बेईमान घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापन केलं, नरेंद्र मोदी अमित शहा यांनी त्या घटनाबाह्य सरकारला ताकद दिली विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन हे सरकार वाचवलं, राज्यपालांनी घटनाबाह्य पद्धतीने बहुमत चाचणी घेण्याचे फर्मान सोडले, हे सरकार बनवताना सर्वांनीच बेकायदेशीर आणि घटनाबाह्य, असवैधानिक अशा प्रकारची कृती केली आणि त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आल आणि बेक कायदेशीर पद्धतीने ऑक्सिजनवर टिकवल फसवणुकीतून निर्माण झालेल्या सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर बसलेला आहे, त्याचा आयुष्य दोन किंवा तीन महिन्याचं आता आहे लोकसभा निवडणुकीत लोकांनी या सरकारला लाथाडलं, नाकारलं विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सरकारचं दाबून पराभव होईल मिंदे काय म्हणतात यावर जग चालत नाही, चोरांचा आणि दरडेखोरांचा उठाव कधी होतो का? तुमच्या हिम्मत होती तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढायला हव्या होत्या लोकसभा निवडणुकीत मीद्यांनी जिथे जिथे उभे राहिले तिथे लाखो रुपये देऊन मत विकत घेतली गेली मी ते मुख्यमंत्री चार चार दिवस हॉटेलमध्ये जाऊन कसे पैसे वाटत होते हे आपण पाहिलेल आहे, त्यामुळे हा कसला उठाव हा पैशांचा, बेईमानी चा उठाव होता ऑन बजेट जनतेच्या पैशाने लोकांना भुलवण्याचा आणि विकत घेण्याचा हा प्रयत्न आहे, लोकसभा निवडणुकीत लोकांपर्यंत थेट पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न केला, या विधानसभा निवडणुकीच्या आधी जनतेच्या पैशातून मत विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न आहे ही लाच आहे ऑन देवेंद्र फडणवीस फोटोग्राफी वक्तव्य उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं, त्यांनी ते चित्र काढलेले आहे आणि ते महाराष्ट्राचं इतकं विधारक चित्र आहे म्हणून तुमचा लोकसभेत पराभव झाला म्हणून त्यांना आता अडचण होणारच, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला दखलपात्र राहिलेले नाहीत इतकच सांगतो ऑन कर्जबाजारी राज्य दोन वर्षात मिंदे सरकारने काय केलं याचा हा पुरावा आहे, जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हे राज्य ज्यांनी कर्जबाजारी बनवलं, महाराष्ट्राचा उद्योग गुजरात मध्ये जाऊ दिला हे आज आपल्या दोन वर्षाच्या वर्षपूर्तीच ढोल वाजवत आहेत हे राज्याचे दुर्दैव आहे