एक्स्प्लोर

NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी, शरद पवार सुनावणीसाठी दिल्लीला रवाना

NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी, शरद पवार सुनावणीसाठी दिल्लीला रवाना 

नवी दिल्ली: राष्ट्रवादीतील अभूतपूर्व फूटीनंतर (NCP Crisis)  पक्षात दोन गट पडले आहे.  राष्ट्रवादीतील दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात आजपासून डे टू डे सुनावणी होणार आहे.अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आजपासून बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काकांना मिळणार की पुतण्याला?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पुढचे काही दिवस सुनावणी सलग होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार आज दिल्लीत (Sharad Pawar In Delhi) आहेत. त्यामुळे सुनावणीवेळी ते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यासंदर्भात आज (20 नोव्हेंबर) दुपारी चार वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये निवडणूक आयोग राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगाने निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागलं आहे. अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप मागील सुनावणीत शरद पवार गटाने केला होता. तर पवार गटाकडून वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप केला. अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असल्याने आजही शरद पवार गटाकडून युक्तिवाद होईल.

भारत व्हिडीओ

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Govinda Gun fire : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरूABP Majha Headlines :  9:00 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVishwa Hindu Parishad Nagpur :गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लीमांना प्रवेश नाकारावा; आधारकार्ड तपासावेRajnath Singh on Modi :  खरगेंना सव्वाशे वर्षांचं आयुष्य लाभो; तोपर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल
Akshay Shinde Dead Body: अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर आता पोलिसांना करावी लागतेय मृतदेहाची राखण, दफनभूमीत सीसीटीव्ही लागला
अक्षय शिंदेचा मृतदेह पुरला, पण पोलिसांना सीसीटीव्ही लावून द्यावा लागतोय पहारा
Satara :  साताऱ्यात विद्यमान आमदार पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार, जागावाटपात कुणाला कोणती जागा मिळणार?
साताऱ्यात विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित, विरोधात कोण असणार? जागा वाटप कधी फायनल होणार?
Crime: क्यूआर कोड स्कॅन दाखवायचा पण पैसे कधी पोहोचलेच नाहीत, कॅबचालकानं फोनपेमार्फत केली अशी फसवूक
क्यूआर कोड स्कॅन दाखवायचा पण पैसे कधी पोहोचलेच नाहीत, कॅबचालकानं फोनपेमार्फत केली अशी फसवूक
Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Embed widget