एक्स्प्लोर
Hemant Soren Arrest : झारखंड मुक्ती मोर्चाच्या चंपई सोरेन यांचा सत्तास्थापनाचा दावा
Hemant Soren Arrest : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये राजकीय हालचाली
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय.. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चातील नेते चंपई सोरेन यांनी सत्तास्थापनाचा दावा केलाय.. ४७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र चंपई सोरेन यांनी राज्यपालांकडे सूपुर्द करत सत्तास्थापनाचा दावा झारखंड मुक्ती मोर्चाने केलाय... मात्र अद्याप राज्यपालांनी शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं नाही.. त्यामुळे घोडेबाजार टाळण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना हैदराबादला नेण्याचा निर्णय घेतला..मात्र खराब हवामानामुळे हैदराबादला जाणरं आमदारांच्या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आले,. राज्यपाल उद्या शपथविधीसाठी निमंत्रण देतील अशी अपेक्षा सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केलीय...
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement