एक्स्प्लोर
Farmers Protest : आंदोलन समाप्तीनंतर शेतकऱ्यांची घरवापसी, दिल्लीच्या सीमेवर जल्लोष ABP Majha
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल ३७८ दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. आता हेच शेतकरी आता पुन्हा एकदा आपल्या घराकडे निघालेत. शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान दिल्लीच्या सीमेवर उभारलेले तंबू हटवलेत... कृषी कायदे रद्द झाल्याने शेतकऱ्यांनी जल्लोष केलाय. शेतकरी आजचा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करणार आहेत.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















